थेट मुख्यंमत्र्याच्या घरात मेंढरं सोडण्याची धमकी धनगर आरक्षण पन्हा पेटणार,

धनगरखा, भारत सोन्नर यांनी दिला आ बीड : राज्यात पुन्हा एकादा धनगर आरक्षणाचा मुद्दा पेटण्याची चिन्ह आहे. आरक्षणासाठी धनगर समाजाने पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. या अधिवेशनात धनगर आरक्षण प्रश्र्न सोडवला नाही तर थेट मुख्यमंत्र्याच्या घरासह इतर मंत्र्यांच्या घरात मेंढरं सोडू, असा धमकी वजा इशारा यशवंत सेनेचे संस्थापक अध्यक्ष भारत सोन्नर यांनी दिला आहे. धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत २६ तारखेला 'सुंबरान' आंदोलन करण्यात येणार असल्याचे भारत सोन्नर यांनी सांगितले भारत सोन्नर यांनी सांगितले आहे. बीड येथे आज राज्य स्तरीय धनगर समाजाच्या कोअर कमेटीची बैठक झाली. या बैठकीनंतर भारत सोन्नर यांनी माध्यमांशी संवाद साधला. भारत सोन्नर यांनी सांगितले की, महाविकास आघाडी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी येत्या २६ फेब्रुवारीला आझाद मैदानावर सुंबरान आंदोलन करण्यात येणार आहे.गेल्या अनेक दिवसांपासून तेव्हा रडू नका', वृक्षलागवडीवरुन आग्रही असलेल्या यशवंत सेनेने आता आक्रमक भूमिका घेत तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. धनगर आरक्षणाचा वनवास ७० वर्षांपासून सुरु आहे. तो तत्काळ आरक्षण देवून संपवावा. धनगर आणि धनगड या शब्दाच्या घोळामुळे आमच्यावर अन्याय होत आहे. भाजप सरकारने धनगर समाजाला दिलेला शब्द पाळला नाही. आता महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आहे. विरोधी पक्षात असताना आश्र्वासन दिले होते. आता ते पाळावे अन्यथा शेकडो लोक अधिवेशन अन्यथा शेकडो लोक अधिवेशन कालवधीत आझाद मैदानावर सुंबरान आंदोलन करणार आहेत. तसेच या सरकारने धनगर आरक्षण प्रथून सोडवला नाही तर थेट मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांच्या घरात मेंढरं सोडण्याची धमकी वजा इशारा दिला आहे. यामुळे पुन्हा एकदा धनगर समाज आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनचे हत्यार उपसले आहे.


Popular posts
बारावीचा पेपर सुरू असताना धनगरखाWhatsApp वर फोडली धनगर चिन्ह धनगर प्रश्नपत्रिका
छत्रपती शिवाजी महाराज, समतावादी संभाजी महाराज, घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घोषणा देत लाखो । भिमसैनिकांनी विजयस्तंभाला अभिवादन केले! भिमा कोरेगांव : भिमा कोरेगाव छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो समतावादी, स्वराज्यरक्षक संभाजी
Image
दिलीपराव वळसे पाटील कॅबिनेट मंत्रिपदी, आंबेगावात झाला गाजावाजा.
भिमाशंकर चा २६९० चा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा
'जेव्हा तुमच्या चौकशा सुरु होतील तेव्हा रडू नका', वृक्षलागवडीवरुन मुनगंटीवारांचा ठाकरे सरकारला इशारा..