थोडक्यात जळीतकांडातील पीडितेचा लासलगाव अखेर मृत्यू

अखेर मृत्यू लासलगाव जळीतकांडातील पीडितेचा अखेर मृत्यू झाला. सहा दिवसांपासून ती मृत्यूशी झुंज देत होती. मुंबईच्या मसिना रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू होते. अंगावर पेट्रोल टाकून काडी पेटविताना झालेल्या झटापटीत ही पीडिता गंभीररीत्या भाजली होती. मुंबईतील मसिना रुग्णालयात शुक्रवारी रात्री एक वाजता उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे. शवविच्छेदनानंतर तिचा मृतदेह अंत्य संस्कारासाठी लासलगावला नेला जाणार आहे. लासलगाव येथील बस स्थानकावर १५ फेब्रुवारी झालेल्या वादानंतर ही महिला भाजली होती. याप्रकरणातील मुख्य आरोपी रामेश्वर भागवत, पेट्रोलपंप व्यवस्थापक व कर्मचारी आकाश शिंदे यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यातील प्रमुख आरोपी रामेश्वर भागवतला निफाड न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तर, आकाश शिंदेला १५ हजार रुपयांचा दंड ठोठवण्यात आला आहे. तर पेट्रोलपंप व्यवस्थापकास अद्यापही अटक केलेली नाही. प्रेमसंबंधातून तरुणीची


Popular posts
बारावीचा पेपर सुरू असताना धनगरखाWhatsApp वर फोडली धनगर चिन्ह धनगर प्रश्नपत्रिका
छत्रपती शिवाजी महाराज, समतावादी संभाजी महाराज, घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घोषणा देत लाखो । भिमसैनिकांनी विजयस्तंभाला अभिवादन केले! भिमा कोरेगांव : भिमा कोरेगाव छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो समतावादी, स्वराज्यरक्षक संभाजी
Image
दिलीपराव वळसे पाटील कॅबिनेट मंत्रिपदी, आंबेगावात झाला गाजावाजा.
भिमाशंकर चा २६९० चा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा
'जेव्हा तुमच्या चौकशा सुरु होतील तेव्हा रडू नका', वृक्षलागवडीवरुन मुनगंटीवारांचा ठाकरे सरकारला इशारा..